गुरुवारी यवतमाळसह पुसद, महागाव, वणी, मारेगाव, दारव्हा आदी तालुक्यांमध्ये तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यानंतर शुक्रवारीसुद्धा जिल्ह्याच्या अनेक भागांत वादळी पाऊस कोसळला. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जिल्ह्यात सर्वत्र वादळी पावसाने हजेरी लावली. या ...
पाणीटंचाई संपावी आणि भूजलस्रोतात वाढ व्हावी म्हणून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. त्यावर ५०० कोटींपेक्षा अधिक खर्च झाला. तरीही जिल्ह्यातील पाणीटंचाई संपली नाही. जल प्रकल्पातून १८ टक्क्यांच्या वर सिंचन झाले नाही. नियोजनाचा अभाव आणि दुर्लक्षित धोर ...
सदर रक्कम त्यांनी बॅगमध्ये भरून ते स्कुटीने निळापूर-ब्राम्हणी मार्गावरील इंदिरा जिनिंगकडे निघाले. वणी-वरोरा बायपासवरून ते निळापूर मार्गाकडे वळल्यानंतर अयफाज जिनिंगपुढे मागाहून येणाऱ्या इंडिगो कारमधील दोघांनी खाली उतरून मनिष जंगले यांना अडविले. लगेच ...
कोमल उमेश उलमाले (वय ३५) व श्रुती वय (दीड वर्ष) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. येथील विश्रामगृह परिसरात त्यांचे वास्तव्य होते. १९ मार्च चे रात्री ८ वाजताच्या दरम्यान पती उमेश, दोन मुली, सासू-सासरे यांनी एकत्र जेवण केले. थोड्या वेळाने कुटुंबातील सर्व ...