पुसद : तालुक्यातील गायमुखनगर ग्रामपंचायतीमधील गावात कोरोनाबाबत कोणतेही नियोजन नाही. गावात बाहेरून येणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात नाही. गावात कोरोनाबाबत ... ...
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. मुलांना शाळेत न येता कसे शिकविता येईल, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने व्हाॅट्सॲपद्वारे ‘स्वाध्याय’ उपक्रम हाती घेतला होता. यात दर आठवड्याला व्हाॅट्सॲपवर अभ्यासक्रम पाठविला जात होता. असे ...
रेतीच्या व्यवसायात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने अनेकांंनी यात थेट गुंतवणूक केली आहे. त्यात सत्ताधारी व विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. रेती घाटांवर दहशत ठेवण्यासाठी गुन्हेगारांनाही या व्यवसायात भागीदार म्हणून घेण्यात आ ...
आदिवासीबहुल तालुक्यातील तान्हा पोड येथील सुचिता ही अवघी पाच वर्षांची असताना वडिलांनी कर्ज आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून २००८ मध्ये आत्महत्या केली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच आजारी आईनेही देह त्यागला. ...
सद्यस्थितीत जिल्ह्यात ३३७१ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी १७१४ रुग्णालयात तर १६५७ गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७० हजार ३८७ झाली आहे. २४ तासात ४४३ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण ...