पूर्वी हुंडा ही केवळ कुप्रथा होती. मात्र, ही बाब भारतीय संविधानानुसार गुन्ह्याच्या परिघात आली आहे. तरीही कधी छुप्या पद्धतीने तर कधी उघड-उघड हुंडा घेतला जातो. ...
हाॅटेल्स, रस्त्यावरच्या टपऱ्या येथे पदार्थ तळण्यासाठी वापरले जाणारे तेल कधीच फेकून दिले जात नाही. सातत्याने त्याच तेलाचा वापर केला जातो. जुन्या तेलात नवीन तेल टाकून पदार्थ तळले जातात. यामुळे ट्रान्सफॅटी ॲसिड तयार होते. त्यातून दुर्धर आजार जडू शकतात. ...
गेल्या ९ सप्टेंबरला तलावाची भिंत सारस पक्ष्याने पोखरल्याने गळती झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी पुसद येथील सिंचन उपविभागाकडे केली होती. सिंचन विभागाने प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये माती भरून थातूरमातूर डागडुजी केली. मात्र मुख्य छिद्र बुजविले नाही. त्यामुळे ...
ओ.बी.सी. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओ.बी.सी. विद्यार्थ्यांना १०० टक्के स्कॉलरशिप देण्यात यावी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, ठाणे, नंदुरबार, धुळे आणि ... ...
आदिवासींची जमीन सत्यापित करण्याकरिता काही कागदपत्रे जोडावी लागतात. ती कागदपत्रे आदिवासी बांधवांना उपलब्ध नसतात. त्यामुळे त्यांना वारंवार संबंधित कार्यालयाच्या ... ...
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी डासांची उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे, शौचालयाच्या व्हेंट पाईपर जाळ्या लावणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, सांडपाणी वाहते करणे, जुने टायर, प्लॅस्टिक इ. मध्ये पाणी साचू न देणे, वस्तीत घाण साठू न देणे, कचऱ्याची विल्हे ...