तालुक्यात क्रीडा सुविधांचा अभाव असल्याने युवा पिढी भरकटत आहे. देशी खेळ लुप्त होत असून क्रिकेटमुळे युवक वेडे होत आहे. पायकाची क्रीडांगणे बेपत्ता झाल्याने शाळांमधील चिमुकल्यांनाही खेळणे दुर्लभ ...
आम आदमी विमा योजना सर्वसामान्य नागरीकांना हक्काचे विमा संरक्षण देणारी योजना ठरली आहे. योजनेंतर्गत लाभधारक नागरिकांना विम्याचे कवच देण्यासोबतच त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीचाही ...
भारनियमन, खंडित वीज पुरवठा, जळणाऱ्या डीपी आणि कमी दाबाच्या वीज पुरवठा यंदाच्या रबी हंगामाला जबरदस्त शॉक देणार आहे. रबीची लगबग पुसद उपविभागात सुरू झाली असली तरी विजेची ...
राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न गेली २४ वर्षांपासून रखडलेला आहे. या संदर्भात कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांना निवेदन सादर केले. ...
पोलीस ठाण्याच्या कामकाजात व्यस्त असताना अचानक वरिष्ठाचा कॉल आला. लाचलुचपत विभागाचा सापळा असल्याची टीप मिळताच ठाणेदाराची पाचावर धारण बसली. टेबलवर कागद तसेच सोडून ...
जिल्हा परिषदेच्या परिचर पद भरतीचा पेपर विस्तार अधिकाऱ्याने आपल्या भावासाठी फोडल्याचे उघड झाले आहे. लोहारा परिसरातील केंद्रावर परीक्षा देणाऱ्या भावापर्यंत उत्तरे पोहोचविण्याचा त्याचा डाव होता. ...
कृषी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे वणी तालुक्यातील निंबाळा येथील कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राचीच दुरवस्था झाली आहे. या केंद्राच्या ७० पैकी ४० एकरात गवताचेच साम्राज्य पसरले आहे. ...
मोठा गाजावाजा करत राज्यभर सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली. प्राथमिक शिक्षणात अमूलाग्र क्रांती झाली. परीक्षेच्या जोखडामधून अडकलेल्या शिक्षण व्यवस्थेने ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १७ व्या स्मृती समारोहानिमित्त संगीत संध्या २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता ...