लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
गव्हर्नमेंट हायस्कूलचे ७४ लाख गेले परत - Marathi News | Government High School has returned 74 lakhs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गव्हर्नमेंट हायस्कूलचे ७४ लाख गेले परत

जिल्ह्यातील शैक्षणिक अधिष्ठान असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलच्या विकासासाठी आलेला ७४ लाख रुपयांचा निधी परत गेल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. अधिकाऱ्यांनी हा निधी खर्चच केला नाही. ...

मृत, निवृत्तांची नावे आढळल्यास कारवाई - Marathi News | Action taken if the names of deceased, nurses are found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मृत, निवृत्तांची नावे आढळल्यास कारवाई

गेल्या काही वर्षात पोलिसांच्या बदल्या व बढत्यांच्या याद्या सदोष राहिल्या आहेत. या यादीत मृत आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश असायचा. यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या ...

कोळसा घोटाळा : अध्यादेशविरुद्धच्या याचिका खारीज - Marathi News | Coal scam: Disclaimer against the Ordinance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोळसा घोटाळा : अध्यादेशविरुद्धच्या याचिका खारीज

नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात कोळसा खाणींच्या लिलावाचा मार्ग प्रशस्त करणार्‍या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका सवार्ेच्च न्यायालयाने गुरुवारी खारीज केल्या. कोलकाता इलेक्ट्रिक सप्लाय कापार्ेरेशन लि.सह अन्य दोन कंपन्या ...

लोकमत युवा नेक्स्ट - Marathi News | Lokmat Yuva Next | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमत युवा नेक्स्ट

युवा नेक्स्टची वादविवाद स्पर्धा रद्द ...

निधन जोड - Marathi News | Pair of the passing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निधन जोड

भरतकुमार संपत ...

एलबीटी हटविण्याची घोषणा अधिवेशनातच व्हावी - Marathi News | Declaration of removal of LBT should be made in the session | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलबीटी हटविण्याची घोषणा अधिवेशनातच व्हावी

- घोषणांमुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम : आता वेळ नकोनागपूर : व्यापाऱ्यांना जाचक ठरलेला एलबीटी सत्तेत आल्यानंतर लगेचच रद्द करण्यात येईल, असे भाजपाने जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन अखेर फोल ठरले. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधिमंडळात गुरुवारी १ एप्रिल २० ...

बिहार, उ. बंगालला सौम्य भूकंपाचे हादरे - Marathi News | Bihar, Uttar Pradesh Severe earthquake holes in Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार, उ. बंगालला सौम्य भूकंपाचे हादरे

पाटणा : बिहार, सिक्किम आणि उत्तर बंगालमधील दार्जिंलिंगच्या पर्वतीय भागात गुरुवारी रात्री सौम्य भूकंपाचे हादरे बसले. बिहारमध्ये रात्री ९ वाजता पाटण्यासह काही भागात ५.२ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचे हादरे जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली. ...

दाभ्यात आढळला मृतदेह - Marathi News | The bodies found in Dabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दाभ्यात आढळला मृतदेह

नागपूर : दाभा (गि˜ीखदान) परिसरात आज एक कुजलेला मृतदेह आढळला. त्याची ओळख पटविण्याचे गि˜ीखदान पोलीस प्रयत्न करीत आहेत. ...

सभापती पदांसाठी चुरस - Marathi News | Churus for Chairman posts | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सभापती पदांसाठी चुरस

येथील नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती पदांसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. तूर्तास मनसेचे नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष असल्याने समिती सभापती पदांवरही त्यांचा डोळा आहे. ...