लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
यवतमाळ शहरातील मटका अड्ड्यांवर पोलिसांचे धाडसत्र - Marathi News | Police raid on Matka bases in Yavatmal city | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नव्या एसडीपीओंचे आदेश : पथकांची केली अदलाबदल, दहा जणांना अटक

शहरातील आठवडी बाजार, अप्सरा टॉकीज चौक, सिव्हिल लाईन, शासकीय रुग्णालय परिसर, वडगाव, मुलकी, उमरसरा, जामनकरनगर, भोसा यासह इतरही भागांत अवैध दारू विक्री व मटका सुरू आहे. हा व्यवसाय पूर्णत: कधीच बंद झालेला नाही. पोलीस कारवाई केल्यानंतर काही दिवस तो बंद ठे ...

अवघ्या सहा दिवसांत कोरोना बाधितांचा आकडा शंभरवर - Marathi News | In just six days, the number of Corona victims has risen to a hundred | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शुक्रवारी आणखी ३२ बाधित आढळले : एकूण रुग्णसंख्या १०७

एकूण १०७ रुग्णांपैकी ९६ रुग्ण हे जिल्ह्यातील तर ११ रुग्ण जिल्ह्याबाहेरील असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यात आजवर ७३,०८९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यातील ७१ हजार १९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १,७८८ जणांचा कोरोनामुळे मृ ...

सुसाट वाहनाने ठोकरल्याने दुभाजकावर गप्पा मारत बसलेल्या दोघांचा मृत्यू - Marathi News | Two people were killed while chatting on a divider after being hit by a speeding vehicle | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राळेगाव शहरातील गुरुवारी रात्रीची घटना : दारू पिवून गाडी चालवत असलेला वाहनचालक ताब्यात

घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. पोलीसही पोहोचले. वाहन चालक कुणाल देवराव नाखले याला ताब्यात घेण्यात आले. हा चालक दारू पिऊन असल्याचे आढळले. प्रवीण बनसोड व दिनेश निकोडे हे दोघेही मित्र सुस्वभावी होते. ते रोज रात्री नित्य नेमाणे फिरायला जात होते. मात्र, ...

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची तलावात उडी घेऊन आत्महत्या - Marathi News | accused in six year old girl rape case commits suicide | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची तलावात उडी घेऊन आत्महत्या

घरासमोर सायकल चालविणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीवर तेथीलच एका विकृताने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आरोपी फरार होता पोलीस त्याच्या शोधात असताना शुक्रवारी त्याचा मृतदेहच तलावातून बाहेर काढण्यात आला. ...

फिरायला गेलेल्या युवकांना भरधाव वाहनाने चिरडले - Marathi News | two men who went for a walk were crushed by the vehicle | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :फिरायला गेलेल्या युवकांना भरधाव वाहनाने चिरडले

दोघेही गुरुवारी रात्री फिरून आल्यानंतर रस्त्यावरील दुभाजकावर गोष्टी सांगत बसले होते. त्यावेळी सुसाट वेगात आलेले वाहन त्या दुभाजकावर धडकले. त्यात या दोन्ही युवकांचा मृत्यू झाला. ...

तिवस्यात रेशनच्या धान्यावर परवानाधारकाचाच डल्ला - Marathi News | illegal sale and rigging of pds food grain from ration shop in tiwasa | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तिवस्यात रेशनच्या धान्यावर परवानाधारकाचाच डल्ला

तिवसा येथे रेशन धान्य दुकानदाराने लाभार्थ्यांना दहा किलो धान्य देऊन ३५ किलो दिल्याची नोंद घेतली, तर एका महिलेला मोफतचे धान्य १० ते १२ रुपये किलो दराने विकत घेण्यास भाग पाडले. ...

‘मास्क’साठी तीन यंत्रणा रस्त्यावर - Marathi News | Three systems for ‘masks’ on the road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ ड्राईव्ह : नगर परिषद, पोलीस, महसूल विभागाकडून संयुक्त कारवाई

जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या ५०वर पोहोचली आहे. संसर्ग वाढत असताना प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक जबाबदारी म्हणून सुरक्षा साधनांचा वापर करणे अपेक्षित आहे. तसे आवाहनही विविध स्तरावरून केले जाते. मात्र, कारवाई केल्याशिवाय जुमानणार ...

कोरोना कोपला, पुन्हा 34 जणांना झाली लागण - Marathi News | Corona Kopla, again infected 34 people | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोघे कोरोनामुक्त : प्रशासनही हादरले, ॲक्टिव्ह रुग्ण ७७, निर्बंध वाढविण्याच्या हालचाली, नागरिक बेफिक

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त माहितीनुसार गुरुवारी ८८३ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील ८४९ अहवाल निगेटिव्ह आले तर ३४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दिवसभरात दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील ॲक्टिव ...

घरासमोर खेळणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार - Marathi News | six year old girl sexually assaulted by 22 year old man | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घरासमोर खेळणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार

घरासमोर सायकल चालविणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीवर तेथीलच एका विकृताची नजर पडली. त्याने तिला घरात नेऊन अत्याचार केला. हा प्रकार आजीने बघितल्यामुळे उघड झाला. ...