दुमका (झारखंड): झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दुमका येथील आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप भाजपने एका तक्रारीत केला असून त्याबाबत दुमका पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. ...
गेल्या वर्षीपर्यंत मिळालेला दिवाळी बोनस यावर्षी दिवाळी संपून दोन महिन्याचा कालावधी झाला असतानाही न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी विधानभवनावर हल्लाबोल केला. अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात राज्यभरातून अंगणवाडी ...
रांची/श्रीनगर-झारखंड व जम्मू काश्मीर राज्यात विधानसभेच्या निवडणुकीकरिता पाचवा व शेवटचा टप्पा २० डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. संथाल परगणातील १६ जागांकरिता कडेकोट बंदोबस्तात मतदान होणार असून राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, विधानसभा अध्यक्ष शशांक शेखर ...
नागपूर : खेळता खेळता घराजवळच्या टाक्यात पडून एका चिमुकल्याचा करुण अंत झाला. गिीखदानमधील भीमनगर झोपडपीत आज दुपारी ११.४५ च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. अथर्व अनिल लोणारे (वय ३ वर्षे) असे मृताचे नाव आहे. ...
एमआयडीसीमध्ये भूखंड विकास शुल्कात कपातीचा निर्णय राज्य सरकारने दिला उद्योगांना दिलासा : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे विधानसभेत निवेदन नागपूर : राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळ (एमआयडीसी) तर्फे देण्यात येणाऱ्या भूखंडांच्या विकासास ...