आरोपीने डाॅक्टर हनुमंत धर्मकारे यांच्या अगदी जवळ जाऊन गोळ्या झाडल्या. पहिली गोळी त्यांच्या छातीत लागली. त्यानंतर डाॅक्टर जागेवर फिरले. इतर तीन गोळ्या पाठीत लागल्या. ...
सुनेला सासरी परत नेण्याच्या बहाण्याने सासऱ्याने सुनेवर अत्याचार केल्याची किळसवाणी घटना घडली. सोमवारी वणी पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावात जाऊन बेड्या ठोकल्या. ...
उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले बालरोग तज्ज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे हे पुसद रोड वरील गोरखनाथ हॉटेल समोरून रुग्णालयात जात असताना अज्ञात युवकाने त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या झाडल्या. ...
दुरवस्थेसाठी पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी १८ लोखंडी खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यातील काही कर्मचारी घरी घेऊन गेले. दोन दिवसांपूर्वी शस्त्रक्रियेसाठी १८ महिलांना बोलविण्यात आले. परंतु खाटा पंधराच होत्या. ...
तारासिंग भीमसिंग राठोड (३०) रा. बोरगाव दाभडी, ता. आर्णी असे पसार झालेल्या युवकाचे नाव आहे. तारासिंगने स्वत:च्या मोबाईलवर आत्महत्या करत असल्याचे स्टेटस ठेवून फोन बंद केला. यामुळे त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ अवधूतवाडी पोलीस ठाणे गा ...
शहरातील आठवडी बाजार, अप्सरा टॉकीज चौक, सिव्हिल लाईन, शासकीय रुग्णालय परिसर, वडगाव, मुलकी, उमरसरा, जामनकरनगर, भोसा यासह इतरही भागांत अवैध दारू विक्री व मटका सुरू आहे. हा व्यवसाय पूर्णत: कधीच बंद झालेला नाही. पोलीस कारवाई केल्यानंतर काही दिवस तो बंद ठे ...