दहावीची परीक्षा १५ मार्चपासून तर बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होत आहे. शिवाय २५ फेब्रुवारी आणि १४ फेब्रुवारीपासून या दोन्ही वर्गांच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा घेतल्या जाणार आहे. मात्र, परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण आटोपण् ...
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व शिवसेना कार्यकर्ते सुनील डिवरे यांची काल रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर गावात व आसपासच्या परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. ...
उमरखेड नगरपरिषदेत स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत २०१७ मध्ये विविध कामे करण्यात आली. शिवाय घनकचरा व्यवस्थापनाचेही काम झाले. या कामात ६५ लाख ७० हजार रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. ...
आजारी असल्याने चालताही येत नसल्याचे उपवनसंरक्षक यांना सांगितले. मात्र त्यांनी दया दाखविली नसल्याचे सांगत, महाराष्ट्र नागरी सेवा नियम (रजा) १९८१ नियम ७९ परिशिष्ट ३ नियम १ ते १० मधील तरतुदीनुसार अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला लागू होतो. मात्र यानुसारह ...
बुधवारी १ हजार १५६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये ९८९ जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या १६७ जणांमध्ये ७२ महिला व ९५ पुरुष आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पाझिटिव्ह रुग्णांची संख्या ७७ हजार ८८० इतकी झाली आहे, तर कोरेानामुक्त झालेल्यांच ...
२ फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा २०२२ या वर्षासाठी ‘वेटलॅन्ड ॲक्शन्स फॉर पीपल ॲन्ड नेचर’ ही मध्यवर्ती संकल्पना ठरविण्यात आली आहे. ...