रविवारी लतादीदींच्या निधनाचे वृत्त दूरचित्रवाणीवर झळकताच, दोघींचाही ऊर भरून आला. दोघींनाही अत्यंत दु:ख झाले. त्या विरहातच दुपारच्या सुमारास एकापाठोपाठ एक त्यांचे निधन झाले. ...
२००६ मध्ये करंजी येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. सर्व सोयींनी युक्त असलेले हे ग्रामीण रुग्णालय करंजी येथे सुरू झाल्यामुळे परिसरातील २५ ते ३० गावांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले; परंतु हे समाधान फार काळ टिकले नाही. ...
ही विद्यार्थिनी शासकीय नर्सिंग महाविद्यालयात एएनएम प्रथम वर्षाला होती. तीन दिवसांपासून ती आजारी होती मात्र, तिच्याकडे वसतीगृहातील संबंधितांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप मृत विद्यार्थीनीच्या पालकांनी केला आहे. ...
सहायक वाहतूक निरीक्षक चालकांमधून पदोन्नती झालेले आहेत. यवतमाळ विभागात २० पेक्षा अधिक हे निरीक्षक आहेत. त्यांच्याकडे बस चालविण्याचा दांडगा अनुभव तसेच परवानाही आहे. त्यांची सेवा घेण्याचे निर्देश मध्यवर्ती कार्यालयाने दिले आहेत. प्रत्यक्षात यवतमाळ विभाग ...
सुनंदा सखाराम राठोड (६१) या महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुठे करायचे, हा प्रश्न उभा ठाकला. गावकरी व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी जमले होते. वारंवार विनंती करूनही प्रशासन ऐकत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. ...
Dr. Hanumantha Dharmakare murder case : उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डाॅ. हनुमंत धर्मकारे यांच्या मारेकऱ्याला २४ दिवसांनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशमधील धार येथून अटक केली. ...
बाजार समितीचे संचालक शिवसैनिक सुनील डिवरे यांचे समर्थक रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करू लागले. डिवरे यांच्या हत्येत सहभागी असलेल्या इतर तीन आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतली. गुरुवारी रात्रीपासून भ ...