पिस्तूल लपवणाऱ्या डागोरचाजामीन अर्ज फेटाळलाकोळसा माफिया हत्या प्रकरण नागपूर : घुग्गुस येथील कोळसा माफिया सागीर अहमद सिद्दिकी याच्या खुनासाठी वापरलेले पिस्तूल लपविणाऱ्या एका आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने ...
नागपूर : शारीरिक शिक्षण महाविद्यालयात शिकत असलेल्या अंदमान निकोबारच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. गोविंद पांडी पांडियन (वय २३) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ...
येथून जवळच असलेल्या दहेगाव गावाची नाल्यावर नसलेला पूल ही मुख्य समस्या होती. या समस्येचे गांभीर्य ओळखून तत्कालीन आमदारांनी पुलाच्या कामाचे भूूमिपूजन केले होते. ...