स्टारसाठी नेमणार दुसरा ऑपरेटर...जोड....

By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:25+5:302015-02-06T22:35:25+5:30

चौकट...

Another operator for star ... add ... | स्टारसाठी नेमणार दुसरा ऑपरेटर...जोड....

स्टारसाठी नेमणार दुसरा ऑपरेटर...जोड....

कट...
आढावा घेण्यात आलेले प्रकल्प
-स्टार बस
-पेंच टप्पा -४
-२४ बाय ७ योजना
-सिव्हरेज प्रकल्प
-खासगी सहभागाचे प्रकल्प
- बाजार व क्रीडा संकुल
चौकट...
२५४ कोटीवर चर्चा
जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांसाठी सरकारकडून येणे असलेल्या २५४ कोटींवर चर्चा करण्यात आली. यातील ७० कोटी मिळण्याची आशा आहे. या संदर्भात केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांना लवकरच शिष्टमंडळ भेटणार असल्याची माहिती दटके यांनी दिली.
.........................
फोटो ओळी.... रविभवन येथे शहरातील विकास योजनांचा आढावा घेताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महापौर प्रवीण दटके, आ. अनिल सोले यांच्यासह उपस्थित.

Web Title: Another operator for star ... add ...