नागपूर : पतीसोबत मोटरसायकलवर जात असलेल्या माधुरी कमलाकर ठवरे (वय ५४, रा. कस्तुरबा ले आऊट) यांच्या गळ्यातील ३५ हजारांचे मंगळसूत्र दोन आरोपींनी हिसकावून नेले. ...
नागपूर: मागणीच्या तुलनेत कंपन्यांकडून गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी होत असल्यानेच जिल्ात तुटवडा निर्माण झाल्याचे तपासणीत दिसून आले आहे. येत्या काळात पुरवठा वाढवून देण्याचे आश्वासन कंपन्यांनी दिल्याने समस्या दूर होण्याची शक्यता आहे. ...
पाकची आशा कर्णधार मिसबाह व शाहीद आफ्रिदी यांच्या कामगिरीवर होती. आफ्रिदीने जडेजाच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत आपला निर्धार स्पष्ट केला. त्यानंतर आफ्रिदीला मात्र विशेष चमक दाखविता आली नाही. शमीच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात आफ्रिदीचा उ ...
कोहलीने पहिल्या ५० धावा ६० चेंडूंमध्ये तर दुसऱ्या ५० धावा ५९ चेंडूंमध्ये पूर्ण केल्या. त्याने धवनसोबत दुसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची खेळी केली. धवनच्या ७६ चेंडूंच्या खेळीमध्ये ७ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. धवन बाद झाल्यानंतर कोहलीने रैनाच्या साथी ...
नवी दिल्ली : संपूर्ण देशात खळबळ निर्माण करणार्या उबेर बलात्कार प्रकरणाचा खटला अनेक अनपेक्षित वळणानंतर आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे़ दिल्लीच्या एकान्यायालयासमक्ष सोमवारी या खटल्यासंदर्भात अंतिम युक्तिवाद होईल़ गतवर्षी ५ डिसेंबरला ही घटना उजेडात ...
कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल रॉय यांनी नवा पक्ष स्थापन करण्यासंबंधी वृत्त फेटाळले आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षात संघटनात्मक बदल करताना रॉय यांचे पंख छाटत त्यांचे दुसर्या क्रमांकाचे स्थान काढून घेण्याची प्रक्रिय ...