जिल्ह्यातील आठ नगर परिषदांची मुदत डिसेंबर महिन्यात संपुष्टात आली. यात अ दर्जाची यवतमाळ, ब दर्जाच्या दिग्रस, पुसद, उमरखेड, वणी, क दर्जाच्या आर्णी, दारव्हा, घाटंजी या नगर परिषदांचा समावेश आहे. येथील निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाची तया ...
तलाववाली व आर्चीच्या दररोज होणाऱ्या दर्शनामुळे पर्यटकांमध्ये आणि वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साह आहे. याठिकाणी येणारे पर्यटक आज मला आर्ची व तलाववालीचे दर्शन होईलच, असे सहज बोलताना दिसतात. रुपेरी पडद्यावर सैराट फेम आर्चीने जशी रसिकांना मोहिनी घातली होती, ...
वाघाडी धरणात शुक्रवारी दुपारी एक मृतदेह तरंगताना आढळून आला. याची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सुनील भीमराव निंबोरे (३५) याला ठार करून त्याचा मृतदेह शेला व दोरीने दगडाला बांधला. दगडासह मृतदेह वाघाडी धरणात फेकला होता. या मृतदेहाची ...
महागाव-कलगाव ते नागपूर या मार्गावरील आंबोडा, हिवरा व इतर गावांतील शेतकऱ्यांची जमीन गेली आहे. काहींना मोबदला मिळाला तर काहींना अद्यापही मोबदल्याची प्रतीक्षा आहे. ज्यांना मोबदला मिळाला त्यांच्या घरात हिस्से वाटणीवरून वाद सुरू झाले. अंबोडा येथील एका शे ...
उमरखेड तालुक्यातील विडूळ येथे शेतातील कामे आटोपून सायकलने घराकडे परतत असलेल्या मुकिंदा लक्ष्मण मुनेश्वर यांना देवसरी ते विडूळ रस्त्यावर रेती तस्करी करणाऱ्या भरधाव टिप्परने पाठीमागून येवून जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवा ...
तीन दिवस लोटूनही कुठलीही कारवाई पोलिसांनी केली नसल्याने नागरिक सुद्धा आश्चर्य व्यक्त करीत आहे, पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील याकडे लक्ष देतील का अशी चर्चा सुद्धा सध्या सुरू आहे. ...
एका घराला आग लागल्यानंतर लागूनच असलेला गुरांचा गोठा पेटला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. गजानन अजाबराव राऊत यांची एक लाख रुपये किमतीची बैलजोडी मृत्युमुखी पडली. सुधाकर पंजाबराव राऊत यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यांच्या घराला ला ...
शहरातून बनावट नोटा मोठ्या प्रमाणात चलनात आणल्या जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सलग चार दिवस पाळत ठेवली. त्यानंतर पांढरकवडा रोडवरील रचना कॉलनी येथील या टोळीतील चौघांना मंगळवारी रात्री अटक के ...
Yawatmal News वणी शहरालगत असलेल्या चिखलगांव येथील एका ले-आऊट मध्ये किरायाच्या घरात सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर काल रात्री उशिरा पोलिसांनी धाड टाकून क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे. ...