लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
महागाव तालुक्यात ४६ ग्रामपंचायत सदस्य अपात्र - Marathi News | 46 Gram Panchayat members disqualified from Mahagaon taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महागाव तालुक्यात ४६ ग्रामपंचायत सदस्य अपात्र

तालुक्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्च सादर न करणाऱ्या ४६ ग्रामपंचायत सदस्यांना निवडणूक विभागाने अपात्र ठरविले आहे. ...

पूस प्रकल्प तुुडूंब : - Marathi News | Pus Project Tuundum: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पूस प्रकल्प तुुडूंब :

पुसद शहर आणि तालुक्यासाठी जीवनदायी असलेला पूसचा प्रकल्प संततधार पावसाने तुडूंब भरला आहे. ...

वसतिगृहाची इमारत जीर्ण - Marathi News | The hostel building is dilapidated | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वसतिगृहाची इमारत जीर्ण

आदिवासी मुलींच्या वसतिगृहाची इमारत जीर्ण झाली असून या इमारतीत वास्तव्यास असलेल्या ७५ आदिवासी मुलींचा जीव धोक्यात आला आहे. ... ...

जिल्हा बँकेने ‘वसंत’ला कर्ज नाकारले - Marathi News | District bank rejected loan to 'Vasant' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा बँकेने ‘वसंत’ला कर्ज नाकारले

पोफाळीच्या वसंत सहकारी साखर कारखान्याला १६ कोटींचे कर्ज नाकारण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आला. ...

आदिवासी आश्रमशाळेच्या दोन विद्यार्थ्यांना सर्पदंश - Marathi News | Snake bites for two students of tribal ashram school | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आदिवासी आश्रमशाळेच्या दोन विद्यार्थ्यांना सर्पदंश

आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात जमिनीवर गादी टाकून झोपलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांना विषारी सापाने दंश केला. ...

माळीपुरा जैन मंदिरातून पितळी मूर्ती लंपास - Marathi News | From the temple of Malipura Jain lapsed the idol | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माळीपुरा जैन मंदिरातून पितळी मूर्ती लंपास

येथील माळीपुरा परिसरात असलेल्या जैन मंदिरातून ७०० ग्रॅम वजनाची पितळी मूर्ती लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. ...

भाजपा नेत्यांना दलालांचा विळखा - Marathi News | Brokered the BJP leaders | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भाजपा नेत्यांना दलालांचा विळखा

कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून नेत्यांना निवडून आणले, परंतु तेच निष्ठावंत कार्यकर्ते आता दूर सारले गेले असून या नेत्यांभोवती दलालांचा विळखा पडला आहे. ...

पुरात वाहत गेलेल्यांचे मृतदेह आढळले. - Marathi News | The dead bodies of the victims were found. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरात वाहत गेलेल्यांचे मृतदेह आढळले.

नागपूर : नाल्याला आलेल्या पुरामुळे वाहत गेलेल्या दोघांचे मृतदेह आढळले. ...

सोनिया गांधी नगरात प्रशासनाचा सर्वे - Marathi News | Administration survey in Sonia Gandhi city | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी नगरात प्रशासनाचा सर्वे

नागपूर : गुरुवारच्या पुरामुळे नागनदीला लागून असलेल्या पूर्व नागपूरच्या सोनिया गांधी नगर झोपडप˜ीतील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या वस्तीतील २५० च्या वर घरांमध्ये पाणी घुसले होते. लोकमतने या वस्तीतील परिस्थितीचे वृत्त दिले होते. यानंतर शुक्रवार ...