शहरासह तालुक्यात अनेक बेरोजगारांसह काहींनी चहा टपरीची दुकाने थाटली आहे. यातून त्यांनी स्वयंरोजगार सुरू केला. मात्र वाढत्या महागाईमुळे चहा टपरी आणि हाॅटेलमध्ये व्यावसायिक सिलिंडरचा वापर करणे कठीण झाले आहे. त्यावर मात म्हणून बहुतांश व्यावसायिकांनी घरात ...
बाभूळगावमध्येही अवकाळी पाऊस बरसला. सोसाट्याच्या वाऱ्याने राज्य मार्गावरील वृक्ष उन्मळून पडले. दारव्हा आणि अमरावती मार्गावर हा प्रकार प्रामुख्याने पाहायला मिळाला. रहदारीला अडथळा निर्माण झाल्याने वाहनचालकांनी आपला मार्ग बदलवून दुसऱ्या मार्गाने वाहतूक ...
सर्वाधिक १९ टँकर बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातील पाच गावांना पाण्यासाठी टँकरची गरज भासली आहे. तर अमरावती जिल्ह्यात १४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती आहे. ...
आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात कर्जमुक्तीतून देण्यात आला. यासोबतच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत मिळावी म्हणून प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेची अंमलबजावणी मात्र झाली नाही. या ...
फिनकेअर बॅंकेचे वसुली अधिकारी केदार शिवाजी पवार हे फुलसावंगी येथे वसुलीसाठी गेले होते. तेथून परत येत असताना त्यांच्या दुचाकीचा या तिघांनी दुचाकीनेच (एमएच २९-बीएल-७५२४) पाठलाग केला. त्यांनी दुचाकीच्या क्रमांकावर चिखल फासला होता. चुरमुरा गावाजवळ या तिघ ...
भावाच्या आतताईपणामुळे आपण काय चूक केली हे लक्षात येताच लहान भावाने हंबरडा फोडला. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य येथे जंगल सफारीला सैराटफेम कलाकार लंगड्या उर्फ तानाजी गलगुंडे आणि सल्ल्या म्हणजेच अरबाज शेख यांनी हजेरी लावून आनंद लुटला ...
प्राधिकरणातून आरेखक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याची सर्व देणी रोखण्यात आली होती. अंशदान, उपदान, जीपीएफ, जीआयएस आदी लाभ देण्यात आले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. ...