लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

एसटी महामंडळाची ‘ओव्हर टाईम’वर उधळपट्टी - Marathi News | ST corporation's overtime scam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटी महामंडळाची ‘ओव्हर टाईम’वर उधळपट्टी

खर्चात बचत करण्यासाठी एसटी महामंडळाचा आटापिटा सुरू असताना यवतमाळ विभागात मात्र उधळपट्टी सुरू आहे. प्रामुख्याने अतिकालीक भत्ता (ओटी) सढळ हस्ते दिला जात आहे. ...

महागायक उज्वलचे दिग्रसमध्ये जंगी स्वागत - Marathi News | Warshine welcome | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महागायक उज्वलचे दिग्रसमध्ये जंगी स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : महाराष्ट्राचा महागायक सारेगमपचा उपविजेता ठरलेला येथील उज्वल गजभार दिग्रस शहरात पोहोचताच मानोरा चौकात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. पारंपारिक वाद्याच्या गजरात त्याची शहरातून मिरवणूक काढण्यात आली.एका खाजगी वाहिनीच्या सार ...

पांढरकवडा रूग्णालयाचा कारभार मंत्र्यांच्या दरबारात - Marathi News | Employees of the Petrochemical Hospital | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडा रूग्णालयाचा कारभार मंत्र्यांच्या दरबारात

येथील उपजिल्हा रूग्णालयाला रिक्तपदाचे ग्रहण लागले असून त्यामुळे रूग्णांचे अक्षरश: हाल सुरू आहे. हे रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत एका सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट आरोग्यमंत्र्यांनाच साकडे घातले आहे. ...

डोंगरगावची उर्दू शाळा मोडकळीस - Marathi News | Urdu School of Dongargaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डोंगरगावची उर्दू शाळा मोडकळीस

महागाव तालुक्यातील पुनर्वसित डोंगरगाव येथील जिल्हा परिषदेची उर्दू प्राथमिक शाळा मोडकळीस आली आहे. इमारत जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागते. या भीतीमुळे आता उघड्यावर वर्ग भरविले जात आहे. ...

मेडिकलमध्ये रुग्ण ‘आॅन’लाईन - Marathi News | Patients' Aan'line in medical | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मेडिकलमध्ये रुग्ण ‘आॅन’लाईन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आलेल्या रुग्णांना उपचारापूर्वी तासंतास केवळ नोंदणीसाठी उभे रहावे लागते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर विविध चाचण्यांसाठी आॅनलाईन सक्ती आणि त्यासा ...

बेंबळाच्या पाण्यासाठी एप्रिलचे नियोजन - Marathi News | April plan for banana water | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेंबळाच्या पाण्यासाठी एप्रिलचे नियोजन

आॅक्टोबर २०१९ पर्यंत बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे नियोजन होते. मात्र, यावर्षीची भीषण पाणीटंचाई बघता येत्या मार्च-एप्रिलपर्यंतच पाणी आणण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले. ...

टिपेश्वर अभयारण्यात पट्टेदार वाघाचे आठ बछडे - Marathi News | Eight calves of Leader Tiger in Tippswar Wildlife Sanctuary | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टिपेश्वर अभयारण्यात पट्टेदार वाघाचे आठ बछडे

वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर आता त्यांची संख्याही वाढू लागली आहे. टिपेश्वर अभयारण्यात आठ, तर मुकुटबन परिसरात वाघाच्या दोन बछड्यांचे दर्शन झाले. ...

यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजीत नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | Girl child commits suicide in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजीत नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

येथील समर्थ विद्यालयातील नववीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. ...

यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | Suicides of a girl in tribal Ashramshala in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या

घाटंजी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. ...