शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींनी जातीच्या चौकटीतून बाहेर निघावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

एस.जी. माचनवार पुढे म्हणाले, पाच वर्षे आपण आंदोलनाच्या माध्यमातून सरकारशी भांडतो. परंतु निवडणुकांमध्ये केवळ जातीचा उमेदवार म्हणून आपण त्याला मतदान करतो. परिणामत: आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेत असतो. हे अधिक काळ चालणार नाही. ओबीसींच्या न्याय, हक्क व अधिकारासाठी लढणारा नेता आपल्याला निवडावा लागेल.

ठळक मुद्देएस.जी. माचनवार । स्मृती पर्वात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जातीच्या चौकटीतून जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत ओबीसींची प्रगती शक्य नाही. ओबीसींना आपल्या हक्कासाठीचा लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे, असे विचार ओबीसी पिछडा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एस.जी. माचनवार यांनी मांडले.येथील आझाद मैदानात स्मृती पर्व अंतर्गत भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनच्या संयोजनात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘जातीकडून प्रवर्गाकडे गेल्यानेच ओबीसींची आर्थिक, शैक्षणिक व राजकीय प्रगती शक्य आहे’ असा व्याख्यानाचा विषय होता. ज्ञानेश्वर गोरे अध्यक्षस्थानी होते.एस.जी. माचनवार पुढे म्हणाले, पाच वर्षे आपण आंदोलनाच्या माध्यमातून सरकारशी भांडतो. परंतु निवडणुकांमध्ये केवळ जातीचा उमेदवार म्हणून आपण त्याला मतदान करतो. परिणामत: आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेत असतो. हे अधिक काळ चालणार नाही. ओबीसींच्या न्याय, हक्क व अधिकारासाठी लढणारा नेता आपल्याला निवडावा लागेल. महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आज खऱ्या अर्थाने स्वीकारण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. याच सत्रात अ‍ॅड. फारूक अहमद, मायक्रो ओबीसीचे नेते गोविंद दळवी आदींनी विचार मांडले. संचालन नीता दरणे यांनी केले. यावेळी मंचावर विलास काळे, लक्ष्मीकांत लोळगे, सुनीता काळे, राजेंद्र महाडोळे, माया गोरे, डॉ. संजय ढाकुलकर, दीपक वाघ, विठ्ठल नाकतोडे, विशाल पोले, खंडेश्वर कांबळे, बाबूसिंग कडेल, वैशाली फुसे, भानुदास केळझरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती