शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

हेलिपॅड अतिउच्चदाब विद्युत वाहिनीजवळ

By admin | Updated: May 11, 2017 00:57 IST

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टरसाठी बनविण्यात आलेले हेलिपॅड हे अतिउच्चदाब विद्युत

मुख्यमंत्र्यांचा बाभूळगाव दौरा : पायलटने अभियंत्याकडे नोंदविला होता आक्षेप लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टरसाठी बनविण्यात आलेले हेलिपॅड हे अतिउच्चदाब विद्युत वाहिनीजवळ (हायटेंशन लाईन) होते. यावर हेलिकॉप्टरच्या पायलटने तीव्र आक्षेपही नोंदविल्याची माहिती आहे. नियमानुसार अतिउच्चदाब वाहिनीपासून ३०० मीटर अंतर दूरवर हेलिपॅड असणे बंधनकारक आहे. मात्र बाभूळगावातील त्या हेलिपॅडपासून विद्युत वाहिनीचे अंतर साडेतीनशे मीटर असल्याचा दावा बांधकाम खात्याकडून केला जात आहे. विद्युत वाहिनीजवळ हेलिपॅड का बनविले, ते आणखी दूरवर बनविता आले असते, असे म्हणून पायलटने बांधकाम खात्याच्या एका अभियंत्याकडे आक्षेपही नोंदविला होता, हे विशेष. बांधकाम खात्याने हेलिपॅडबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविलेल्या नकाशावर चुकीचे अक्षांश व रेखांश दाखविले होते. त्यामुळे हेलिकॉप्टर कदाचित ५० किलोमीटर आधीच उतरले असते. त्यामुळे झेड दर्जा असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला असता. तीन वेगवेगळ्या हेलिपॅडचे नकाशे गेल्याने संभ्रम निर्माण झाला. हेलिपॅड प्रकरणात झालेल्या चुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आक्रमक असले तरी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा मात्र संथ दिसत आहे. यापूर्वी १९९५ मध्ये युतीचे सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या दौऱ्यातही असाच प्रकार घडला होता. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या प्रकरणी नेमकी चुक कुणाची आणि जबाबदार कोण अशी विचारणा करण्यात आली आहे.