शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 05:00 IST

महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपविण्यात आले. दरम्यान ६ जुलै रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात शीला गुणवंत मोरे रा. देवीनगर या महिलेने त्यांची मुलगी काजल मोरे ही बेपत्ता असल्याची तक्रार दिली. वारज शिवारात मिळालेल्या महिलेच्या प्रेताची ओळख पटली. हीच काजल गुणवंत मोरे असल्याचे तिच्या आईने ओळखले.

ठळक मुद्देलाडखेडचे प्रकरण । अज्ञात मृतदेहाचे रहस्य उलगडले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वारज शिवारातील एका विहिरीत अज्ञात महिलेचे प्रेत आढळले होते. पोलिसांनी या प्रेताची ओळख पटविल्यानंतर धक्कादायक वास्तव पुढे आले. विवाहित प्रियकराने आपल्या प्रेयसीला विहिरीत ढकलून तिचा खून केला. ही घटना ३ जुलैला घडली. पोलिसांनी अज्ञात मृतदेहाची ओळख पटवून थेट आरोपीला अटक करण्याची कारवाई पार पाडली.५ जुलैला अज्ञात महिलेचे प्रेत विहिरीत असल्याची माहिती जामवाडी येथील पोलीस पाटील सुधाकर डोळे यांनी दिली. यावरून लाडखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपविण्यात आले. दरम्यान ६ जुलै रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात शीला गुणवंत मोरे रा. देवीनगर या महिलेने त्यांची मुलगी काजल मोरे ही बेपत्ता असल्याची तक्रार दिली. वारज शिवारात मिळालेल्या महिलेच्या प्रेताची ओळख पटली. हीच काजल गुणवंत मोरे असल्याचे तिच्या आईने ओळखले.स्थानिक गुन्हे शाखा पथकाने हाच धागा पकडून तपास सुरू केला. त्यात काजल मोरे हिचे तिवसा (ता. दारव्हा) येथील गजानन कैलास सुदगुते (२२) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे पुढे आले. तपास पथकाने गजाननला ताब्यात घेतले व कसून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. ३ जुलैला काजल हिला वारज शिवारातील एका विहिरीत ढकलून तिचा खून केल्याचे सांगितले. आरोपी गजानन सुदगुते याला लाडखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. 

टॅग्स :Murderखून