शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसच्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’चा प्रस्ताव

By admin | Updated: October 19, 2016 00:15 IST

समाजातील शांततेला बाधक असल्याचे नमूद करीत दिग्रस येथील एका गुंडाला ‘एमपीडीए’खाली जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्याची तयारी पोलीस करीत आहे.

यवतमाळ : समाजातील शांततेला बाधक असल्याचे नमूद करीत दिग्रस येथील एका गुंडाला ‘एमपीडीए’खाली जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्याची तयारी पोलीस करीत आहे. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हिस्ट्रीशिटर व क्रियाशील गुन्हेगारांवर अधिकाधिक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश आहेत. कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या या गुंडांच्या प्रतिबंधात्मक कारवाईद्वारे मुसक्या आवळल्या जाणार आहे. त्यासाठी त्यांच्यावर मोक्का, एमपीडीए या सारखी गंभीर कारवाई केली जात आहे. खंडाळा, वडकी येथील प्रकरणात अलिकडेच मोक्का लागला होता. आता दिग्रस येथील शरीरासंबंधीचे गुन्हे दाखल असलेल्या एका गुंडाविरुद्ध एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन आॅफ डेंजरस अ‍ॅक्टीव्हीटीज-झोपडपट्टीदादा) लावला जात आहे. यासंबंधीचा प्रस्ताव दिग्रस पोलीस ठाण्यात तयार झाला आहे. लवकरच तो स्थानिक गुन्हे शाखेमार्फत जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती आहे. याशिवाय अन्य काही ठाण्यांच्या हद्दीतील क्रियाशील गुंड पोलिसांच्या निशाण्यावर असल्याचे सांगितले जाते. दिग्रसच्या गुंडाला ‘एमपीडीए’अंतर्गत किमान वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध केले जाऊ शकते.