स्वतंत्र विदर्भासाठी मोटरसायकल रॅली : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सोमवारी यवतमाळात वकील संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीने शहर दणाणून गेले होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}