शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण यवतमाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST

यवतमाळात ५६ कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली आहे. दिग्रसमध्ये ३० रूग्णांची नोंद झाली आहे. दारव्हा ११, पुसद ३०, नेर २१, वणी ७, उमरखेड ७, आर्णी २, कळंब १, केळापूर ३ तर घाटंजीत १ रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. यामधील काही रूग्ण बरे झाले आहे. १६९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्ण जिल्ह्यात आहे. ही संख्या दररोज वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देदिग्रस हॉटस्पॉट : पाच तालुके मुक्तच , दोन प्रभागांचा प्रतिबंध हटविणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यवतमाळची रूग्णसंख्या ५६ वर पोहचली आहे. यासोबतच दिग्रस, दारव्हा, नेर आणि पुसदमध्येही रूग्ण वाढले आहेत.यवतमाळ शहरात आठ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. यातील गुरूदेवनगर आणि रचना सोसायटीमध्ये नव्याने एकही रूग्ण सापडला नाही. यामुळे या भागातील प्रतिबंधित क्षेत्र हटविण्यात यावे, अशी मागणी तहसील प्रशासनाने आरोग्य विभागाकडे केली आहे.सध्या स्थितीत यवतमाळात ५६ कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली आहे. दिग्रसमध्ये ३० रूग्णांची नोंद झाली आहे. दारव्हा ११, पुसद ३०, नेर २१, वणी ७, उमरखेड ७, आर्णी २, कळंब १, केळापूर ३ तर घाटंजीत १ रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. यामधील काही रूग्ण बरे झाले आहे. १६९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्ण जिल्ह्यात आहे. ही संख्या दररोज वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.दिग्रसमध्ये सतत एकाच भागातून रूग्ण आल्याने दिग्रस हॉटस्पॉट जाहीर झाला आहे. तशीच स्थिती पुसद शहराचीही होत आहे. आठ दिवसात १०० नव्या रूग्णाची नोंद जिल्ह्यात झाली आहे.जिल्ह्यात पुन्हा १४ रुग्ण वाढले, २५ जणांना सुटीमंगळवारी जिल्ह्यात १४ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची नोंद करण्यात आली. तर बऱ्या झालेल्या २५ जणांना सुटी देण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्णाचा आकडा १४२ वर पोहचला. मंगळवारी नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णामध्ये यवतमाळच्या एकवीरा चौकातील एक, शहरातील एक, पुसदमध्ये तीन पुरूष आणि दोन महिला, ढाणकीमध्ये एक महिला, तर उमरखेडमध्ये एक महिला पॉझिटिव्ह आली. घाटंजी तालुक्यातील भांबोरा गावामध्ये एक पुरूष पॉझिटिव्ह आला. दिग्रसमध्ये दोन महिला पॉझिटिव्ह आल्या. दारव्हा शहरात एक महिला आणि एक पुरूष पॉझिटिव्ह आला.१२ मृत्यू ‘सारी’चेकोरोनाच्या १३ मृत्यूपैकी १२ मृत्यू ‘सारी’च्या विळख्याने झाले तर ३ नागरिक कोरोना झाल्यावर अंतिम टप्प्यात रूग्णालयात आले नाही. यातून तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सांगितले.पाच तालुके कोरोनापासून दूरजिल्ह्यातील राळेगाव, मारेगाव, महागाव, बाभूळगाव आणि झरी असे पाच तालुके सध्या कारोनाच्या विळख्यापासून दूर आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या