शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

अखेरचे तीन दिवस होणार कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST

पणन महासंघाने जिल्ह्यातील कापूस खरेदीसाठी मुदत वाढवून दिलीे. कोरोनाचा संसर्ग पसरण्यापूर्वी ४८ हजार ९६९ शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली होती. तर कोरोनानंतरच्या काळात ४२ हजार ९१ शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली आहे. यानंतरही आॅनलाईन नोंदणी झालेले पाच हजार ३४० शेतकरी पणन महासंघाकडे फिरकले नाही.

ठळक मुद्दे२५ जुलैला बंद : ९१ हजार शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह््यात यावर्षी शेतकऱ्यांनी विक्रमी कापसाचे उत्पादन घेतले. शेतकऱ्यांची मागणी पाहता प्रशासनाने यावर्षी २५ जुलैपर्यंत कापूस खरेदीचा निर्णय घेतला. वाढीव कालावधीत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी आता अखेरचे तीन दिवस उरले आहेत. आतापर्यंत ९१ हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीचा लाभ घेतला.पणन महासंघाने जिल्ह्यातील कापूस खरेदीसाठी मुदत वाढवून दिलीे. कोरोनाचा संसर्ग पसरण्यापूर्वी ४८ हजार ९६९ शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली होती. तर कोरोनानंतरच्या काळात ४२ हजार ९१ शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली आहे. यानंतरही ऑनलाईन नोंदणी झालेले पाच हजार ३४० शेतकरी पणन महासंघाकडे फिरकले नाही.यामुळे महासंघाने खरेदी-विक्री संघामार्फत या शेतकऱ्यांशी संपर्क साधून विचारपूस केली. त्यांचा कापूस संपला अशीच माहिती पुढे आली आहे. आता जिल्हा प्रशासनाने २५ जुलैपर्यंत कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ५५ लाख ६६ हजार ३५० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यामध्ये दहा लाख ५७ हजार ७६९ क्विंटल कापूस पणन महासंघाने खरेदी केला. २१ लाख तीन हजार ४३ क्विंटल कापूस सीसीआयने खरेदी केला आहे. खासगी बाजारात दहा लाख ९८ हजार १७७ क्विंटल कापूस विक्री झाला. थेट पणन परवानाधारकांनी एक लाख ११ हजार ९०० क्विंटल कापूस खरेदी केला. बाजार समितीचे लायसन्स मिळविणाऱ्या व्यापाऱ्यांनी ११ लाख ६८ हजार ४६१ क्विंटलची खरेदी केली.चुकाऱ्याची प्रतीक्षाकोरोना संसर्गानंतर खरेदी झालेल्या कापसाचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांना मिळायचे आहे. हे चुकारे तत्काळ मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

टॅग्स :cottonकापूस