शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनासाठी ‘जेडीआयईटी’चा पुढाकार

By admin | Updated: August 24, 2015 00:08 IST

बेसूमार होत चाललेली वृक्षतोड, धुरांमुळे होणारे प्रदूषण यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.

यवतमाळ : बेसूमार होत चाललेली वृक्षतोड, धुरांमुळे होणारे प्रदूषण यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. या बाबी नियंत्रणात आणण्यासाठी वृक्ष संवर्धन महत्त्वाची बाब आहे. यासाठी येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रासेयो पथकाने पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, ‘इटा’ क्लबचे प्रमुख प्रा. पंकज पंडित, प्रा. संदीप सोनी, प्रा. सचिन असवार, रविन सिंग, हरिश टांक आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणाचे आणि संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रगती पवार, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. पद्मिनी कौशिक, प्रा. आशीष माहुरे, प्रा. सुजित गुल्हाने, प्रा. शेंडे, प्रा. पायल पावडे, प्रा. नितीन चव्हाण, प्रा. जिरापुरे, प्रा. विद्याशेखर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते. या उपक्रमाचे संस्थाध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर आदींनी कौतुक केले. (वार्ताहर)