शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’च्या हिमांशू व नाहीदला राष्ट्रीय शोधनिबंध परिषदेत पुरस्कार

By admin | Updated: April 20, 2015 00:12 IST

स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना अकोला येथे झालेल्या राष्ट्रीय शोध परिषदेत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे...

यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना अकोला येथे झालेल्या राष्ट्रीय शोध परिषदेत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यात हिमांशू सांडे आणि नाहीद शेख यांचा समावेश आहे.‘टेकनोथलन-२०१५’ या शोधनिबंध परिषदेत हिमांशू सांडे हिने ‘इफेक्ट आॅफ लेंथ आॅन रेनफोरसमेंट आॅफ बांबू फायबर आॅन सिमेंट कंपोझीट’ हा शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. हाँगकाँग येथे आॅगस्ट २०१४ मध्ये झालेल्या पाचव्या एशियाई प्रोटेक्टींग क्लोदिंग कॉन्फरन्समध्ये हिमांशूने हा शोधनिबंध सादर केला होता. द्वितीय वर्ष टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागाची नाहीद शेख हिने इचलकरंजी येथे झालेल्या ‘टेक्सव्हिजन’ या शोध परिषदेत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. ‘टेस्टींग आॅफ इकोलॉजीकल अ‍ॅस्पेक्ट’ या विषयावर शोधनिबंध सादर करत द्वितीय पुरस्कार प्राप्त केला. या परिषदेसाठी या दोनही विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे शिष्यवृत्ती देण्यात आली होती. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर आदींनी कौतुक केले. या विद्यार्थ्यांना वस्त्रोद्योग विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. सुजीत गुल्हाने, प्रा. दीपक उबरहांडे, प्रा. योगेश वानेरे, प्रा. मोनाली इंगोले, अनंत इंगळेकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, श्याम केळकर, विनय चौरे आदींचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. (वार्ताहर)