शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

केसुर्लीच्या जंगलात अवैध लाकूडतोड

By admin | Updated: March 12, 2015 02:22 IST

वणी-भालर-लाठी मार्गावरील केसुर्लीच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड तोड सुरू आहे. याकडे वन विभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

वणी : वणी-भालर-लाठी मार्गावरील केसुर्लीच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड तोड सुरू आहे. याकडे वन विभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.परिसरातील गोकुलनगरमधील काही महिला, पुरूष गेल्या तीन महिन्यापासून या जंगलात लाकूडतोड करीत आहे. ही मंडळी सकाळी ६ वाजता आपल्या घरातील सदस्यांसोबत तीनचाकी सायकल रिक्षाने जंगलाकडे प्रस्थान करतात. केसुर्लीच्या पोहोचतात. या जंगलात मौल्यवान वनसंपदा आहे. ही वनसंपदा तोडून प्रथम दुचाकीने वणीला आणतात व त्यानंतर तिनचाकी रिक्षाने मैदानातील एका मीलमध्ये विक्री करीत असल्याचे सांगण्यात येते. या मील संचालकाचे व वन विभागाचे साटेलोट असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे वन विभाग तेथील रेकॉर्डही तपासत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित मील मालकाचे चांगेलच फावत आहे. या जंगलाला लागूनच प्रसिद्ध निलगीरीचे वन आहे. तेथीलही वनसंपदा चोरट्यांनी नष्ट केली आहे. रात्री तर काही ब्रेड फॅक्टरी, हॉटेलमध्येही लाकडे विक्री केली जात असल्याची चर्चा आहे. या सर्व प्रकाराकडे वन विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. वणी परिसरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात असल्याने प्रदूषणाला रोखण्यासाठी वनसंपदेची आवश्यकता आहे. मात्र जंगलामध्ये दररोज वृक्षतोड होत असल्याने प्रदूषणामध्येही भर पडत आहे. याकडे वन विभागाने लक्ष देऊन लाकूडतोड करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)