शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवरील खड्ड्यांकडे बांधकामचे दुर्लक्ष

By admin | Updated: June 1, 2017 00:22 IST

तालुक्यातील राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर मोठ्ठाले खड्डे पडले असून पावसाळ्याला सुरुवात झाली तरी

अपघाताची भीती : महागाव तालुक्यातील वाहनधारक व नागरिक त्रस्त ओंकार नरवाडे । लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : तालुक्यातील राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर मोठ्ठाले खड्डे पडले असून पावसाळ्याला सुरुवात झाली तरी रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी करण्याचा बांधकाम विभागाला विसर पडला आहे. महागाव तालुक्यातून नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्ग आणि जिल्हा मार्ग आहे. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महागाव-कलगाव-पुसद मार्गावर तर मोठमोठाले खड्डे दिसून येतात. पावसाळ्यापूर्वी या खड्ड्यांची डागडुजी करण्यात येईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु आता पावसाळा सुरू झाला तरी बांधकाम विभागाने डागडुजीचे काम हाती घेतले नाही. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचल्यानंतर वाहनधारकांना खड्डे दिसत नाही. परिणामी वाहन उसळून अपघात होण्याची शक्यता असते. गतवर्षी पावसाळ्यात अनेक दुचाकीस्वार अशा खड्ड्यांमुळे पडून जखमी झालेत. बांधकाम विभागाने या रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी आहे.