शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वणी, मारेगाव परिसरात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 05:00 IST

वणीतून वाहणारी निर्गुडा नदीदेखील दुथडी भरून वाहत होती. सोमवारीदेखील वणी परिसरात ढगाळ वातावरण होते. गेल्या काही दिवसांपासून तिव्र उन्हाची अनुभूती घेणाऱ्या वणीकरांना रविवारच्या पावसाने दिलासा दिला. या पावसाचा सर्वाधिक फटका मारेगाव तालुक्याला बसला.

ठळक मुद्देअनेकांच्या घरात पाणी शिरले : पिकांची नासाडी, नवरगाव धरण ‘ओव्हरफ्लो’

लोकमत न्यूज नेटवर्कवणी/मारेगाव : रविवारी रात्री वणीसह मारेगाव तालुक्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. गेले काही दिवस बेपत्ता असलेल्या पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांसह सामान्य माणुसही सुखावला आहे.गेल्या २४ तासांत वणी तालुक्यात ५६ मि.मी. तर मारेगाव तालुक्यात २८.२ मि.मी. पावसाची नोंद झालबमुसळधार पावसामुळे वणी तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला. वणीतून वाहणारी निर्गुडा नदीदेखील दुथडी भरून वाहत होती. सोमवारीदेखील वणी परिसरात ढगाळ वातावरण होते. गेल्या काही दिवसांपासून तिव्र उन्हाची अनुभूती घेणाऱ्या वणीकरांना रविवारच्या पावसाने दिलासा दिला.या पावसाचा सर्वाधिक फटका मारेगाव तालुक्याला बसला.रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास जोरदार अतिवृष्टी झाल्याने शेतात पाणी शिरून पिके खरवडून नेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी घरे कोसळली. मारेगाव शहरातील सकल भागात घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. काल पडलेल्या अतिवृष्टी पावसाने शहरातील प्रभाग १० व ४ मधील नाल्या तुडूंब भरून नाल्यातील दूषित पाणी धो-धो वाहत चक्क घरात शिरले. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा मुकाबला करीत रात्र जागून काढावी लागली. यात आर्थिक नुकसान मोठे झाले. सुदैवाने जिवित हानी झाली नाही.मारेगाव तालुक्यातील वेगाव, मारेगाव, धामणी गोंडबुरांडा आदी गावांत ढग फुटी व्हावी, त्याप्रमाणे सुमारे दिड तास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे परिसरातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला, तर अनेक शेतांमध्ये पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले. रविवारी रात्री दिड तासात मारेगाव ४० मि.मी., कुंभा ६० मि.मी. आणि मार्डी येथे १५ मि.मी. पावसाची नोंद झाली. धामणी येथील महादेव रांगणकर याचे जुने घर कोसळले. मुसळधार पावसामुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू असल्याची माहिती तहसीलदार दिपक पुंडे यानी दिली.

टॅग्स :Rainपाऊस