शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
3
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
4
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
5
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
6
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
7
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
8
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
9
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
10
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
11
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
12
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
13
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
14
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
15
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
16
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
18
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
19
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
20
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या तासात ‘अ‍ॅन्सर-की’

By admin | Updated: November 28, 2015 03:20 IST

जिल्हा परिषदेत विविध संवर्गातील १९५ रिक्तपदासाठी जम्बो भरती प्रक्रिया घेतली जात आहे.

जिल्हा परिषद पदभरती : पुसद, आर्णीतही परीक्षा केंद्रयवतमाळ : जिल्हा परिषदेत विविध संवर्गातील १९५ रिक्तपदासाठी जम्बो भरती प्रक्रिया घेतली जात आहे. लेखी परीक्षा संपताच अर्ध्यातासाच्या आत उमेदवारांना आॅनलाईन अ‍ॅन्सर की पाहता येणार आहे. प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी निवड समितीने ही सोय केली आहे. शिवाय यातील उत्तराबाब संभ्रम असल्यास २४ तासाच्या आत आक्षेप घेण्याची मुभा दिली आहे. विविध पदाच्या १५ संवर्गाच्या १९५ जागेसाठी एक लाखावर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे लेखी परीक्षेचे नियोजन करताना निवड समितीला चांगलीच कसरत करावी लागत आहे. खुद्द जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह, सीईओ डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भरती प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेतली. परीक्षा केंद्रावर महसूलातील उपजिल्हाधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परिचर आणि कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक अर्ज असल्याने यवतमाळ सोबतच पुसद, आर्णी येथेही परीक्षा केंद्र देण्यात येत आहे. यवतमाळात केवळ १२ हजार उमेदवारांची परीक्षा घेण्याची व्यवस्था आहे. परिचर पदासाठी १७ हजार तर ग्रामसेवकासाठी २० हजार उमेदवार आहेत. लेखी परीक्षेनंतर अ‍ॅन्सर की प्रसिध्द झाल्यानंतर २४ तासातच उमेदवारांची तात्पुरती निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी पात्रतेच्या कागदपत्राची पडताळणी करून अंतीम यादी जाहीर होणार आहे. निकाल जाहीर होऊनही नियुक्ती देण्यासाठी होणारी टाळाटाळ होणार नसल्याचे असे डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले. अंतीम यादीतील उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)