शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

अडगळीत पडली शासकीय वाहने

By admin | Updated: May 16, 2016 02:38 IST

शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयातील जुनी शासकीय वाहने जीर्ण झाली आहे. ही वाहने आता भंगारात जमा झाली आहे़

लिलावाची प्रतीक्षा : वाहनांवर चोरट्यांची नजर, अनेक सुटे भाग झाले हडपवणी : शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयातील जुनी शासकीय वाहने जीर्ण झाली आहे. ही वाहने आता भंगारात जमा झाली आहे़ मात्र अद्याप त्यांचा लिलाव न झाल्याने अनेक कार्यालयात ही वाहने अडगळीत पडून असल्याने त्यांची अडचण होत आहे.येथील पाटबंधारे विभाग, तहसील, पोलीस ठाणे, आरोग्य विभाग आदी शासकीय कार्यालयांत जुनी शासकीय वाहने गेल्या कित्येक महिन्यांपासून पडून आहेत़ पोलीस ठाण्यात तर शासकीय वाहनासोबतच जप्त केलेल्या वाहनांचा ढीग लागलेला आहे. काही वाहने पोलीस ठाण्यात जागा नसल्याने बसस्थानक व इतर ठिकाणी ठेवण्यात आली आहे. ही वाहने आता अतिशय जीर्ण झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही वाहने एकाच ठिकाणी उभी आहे़ अधिकाऱ्यांना तालुका ठिकाणी दौरा करण्यासाठी व इतर शासकीय कामांकरिता शहरातील बहुतांश कार्यालयात शासनाने वाहने उपलब्ध करून दिली आहे़ या जुन्या वाहनांची वयोमर्यादा संपल्याने आता शासनाने नवीन वाहने अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे़ त्यामुळे जुनी वाहने आता अतिशय जीर्ण होऊन भंगारात जमा झाली आहे. जुन्या वाहनांकडे कुणाचेही लक्ष जात नसून अनेक वाहने कार्यालयाच्या मागील बाजूने एखाद्या झाडाखाली धूळ खात पडून आहे़ वाहनासोबतच अनेक मशिनरीसुद्धा भंगार अवस्थेत पडून आहे. येथील पाटबंधारे कार्यालयातील भंगार वाहन एका झाडाखाली ठेवण्यात आले आहे़ ते वाहन अतिशय जीर्ण झाले आहे. त्यावर प्रचंड धूळ साचून आहे़ त्याचबरोबर वाहनाच्या आजूबाजूला झाडाझुडुपाने वेढा दिला आहे़ त्यामुळे त्या वाहनाकडे कुणीच ढुंकूनही पाहत नाही, हेच वास्तव आहे. (कार्यालय प्रतिनिधी)