गावरान ज्वारी :

By Admin | Updated: January 13, 2016 03:06 IST2016-01-13T03:06:39+5:302016-01-13T03:06:39+5:30

वणी तालुक्यात काही शेतकऱ्यांनी गावरान ज्वारीची लागवड केली आहे. शिंदोला परिसरात सध्या ही ज्वारी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Gavran Jawar: | गावरान ज्वारी :

गावरान ज्वारी :

गावरान ज्वारी : वणी तालुक्यात काही शेतकऱ्यांनी गावरान ज्वारीची लागवड केली आहे. शिंदोला परिसरात सध्या ही ज्वारी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हिवाळ्यात हुरडा पार्टीत गावरान ज्वारीचा हुरडा सर्वांना भुरळ पाडतो. ही ज्वारी बघून सर्वांनाच हुरड्याची आठवण येऊ लागली आहे.

Web Title: Gavran Jawar: