शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गावाच्या विकासासाठी मतभेद विसरा

By admin | Updated: June 5, 2017 01:18 IST

गावाचा विकास हा आपसी मतभेदामुळे रखडतो. त्यामुळे नागरिकांनी आपसी मतभेद विसरून विकासासाठी एकत्र यावे, ...

माधुरी आडे : बोरगाव-भंडारी येथे विकास कामांचे भूमिपूजनलोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : गावाचा विकास हा आपसी मतभेदामुळे रखडतो. त्यामुळे नागरिकांनी आपसी मतभेद विसरून विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी केले.बोरगाव-भंडारी जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदच्या माजी सदस्य मीनाक्षी राऊत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आर्णी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अनिल आडे, ज्योती उपाध्ये, पंचायत समिती सदस्य रोहिदास राठोड, गटविकास अधिकारी सी.जी. चव्हाण उपस्थित होते. यावेळी आसरा, परसोडा, तेंडोळी, आमनी, सातारा, महाळुंगी, सायखेडा या ठिकाणी सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना माधुरी आडे म्हणाल्या, गावातील रस्ते, नाली, पिण्याचे पाणी, शौचालय आदी समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहो. तुमच्या गावात अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क करा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अतुल पाटील, संदीप उपाध्ये, अमोल देशमुख, बांधकाम अभियंता वसंत भोकरे, उत्तम राठोड, आसराच्या सरपंच रूपाली भगत, उपसरपंच कैलास वानखडे आदी उपस्थित होते.