शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, 9 जणांना केले रुग्णालयात केले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 9:53 PM

घाटंजी तालुक्यातील रोहटेक येथील काही बालकांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 यवतमाळ  - घाटंजी तालुक्यातील रोहटेक येथील काही बालकांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रोहटेक येथे शनिवारी एका सार्वजनिक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील नागरिकांसोबत अनेक मुले महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी गेले होते. महाप्रसाद घेतल्यानंतर काही बालकांना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. त्यामुळे पालकांची घाबरगुंडी उडाली. जवळपास नऊ बालकांना तातडीने यवतमाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केल्याने सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले. दरम्यान रोहटेक गावातील आणखी काही बालकांना मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याने त्यांनाही यवतमाळ येथे आणले जाणार असल्याची माहिती आहे. वृत्तलिहिस्तोवर नऊ बालके रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र