शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
4
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
5
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
6
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
7
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
8
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
9
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
10
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
11
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
12
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
13
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
14
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
15
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
16
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
17
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
18
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
19
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
20
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित बालकांचे ‘एनर्जी फूड’ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST

एनर्जी फूड’चे पाच कट्टे मंगळवारी सकाळी येथे रस्त्यावर आढळल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे. अंगणवाड्यांमार्फत या वस्तूचे वितरण बालकांना केले जाते. फेकलेले कट्टे नेमके कुठले असावे याचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे. येथील बसस्थानकाच्या कॉर्नरवर हा प्रकार आढळून आला. ज्या भागात कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे तेथे ‘एनर्जी डेन्स न्युट्रिशिअस फुडस्’चा पुरवठा अंगणवाड्यांमार्फत केला जातो. रस्त्यावर पडून असलेले हे फूडस् कुणी आणि का टाकले याविषयी विविध चर्चा आहे.

ठळक मुद्देपाच कट्टे आढळले : नेर येथे विविध चर्चांना ऊत

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : कुपोषित बालकांसाठी असलेले ‘एनर्जी फूड’चे पाच कट्टे मंगळवारी सकाळी येथे रस्त्यावर आढळल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे. अंगणवाड्यांमार्फत या वस्तूचे वितरण बालकांना केले जाते. फेकलेले कट्टे नेमके कुठले असावे याचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे.येथील बसस्थानकाच्या कॉर्नरवर हा प्रकार आढळून आला. ज्या भागात कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे तेथे ‘एनर्जी डेन्स न्युट्रिशिअस फुडस्’चा पुरवठा अंगणवाड्यांमार्फत केला जातो. रस्त्यावर पडून असलेले हे फूडस् कुणी आणि का टाकले याविषयी विविध चर्चा आहे.महाराष्ट्र  शासनातर्फे एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत कुपोषित बालकांसाठी या वस्तूंचा पुरवठा होतो. रस्त्यावर आढळलेले फूडस् तयार झाल्याची तारीख २९ जुलै २०१९ अशी आहे. मुदत संपण्याला आणखी काही कालावधी शिल्लक आहे. तरीही या वस्तूंची अशा प्रकारे विल्हेवाट लावण्यामागे काय उद्देश असावा यामागील कोडे कायम आहे.सावरगाव काळे, हनुमाननगर नेर व पंचायत समिती परिसरात असलेल्या अंगणवाडीची पाहणी करण्यात आली. तेथील वस्तूचे वाटप झाले आहे. रस्त्यावर फेकण्यात आलेला माल कुठला आहे हे सांगता येत नाही.- संजीवनी ओंकारप्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी, नेर.

टॅग्स :foodअन्न