शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बिनपगारी शिक्षकांचे सहकुटुंब ‘घरबसल्या’ उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST

तब्बल २३० आंदोलने केल्यानंतर वेतन अनुदानाची मागणी फेब्रुवारीत विधिमंडळ अधिवेशनात मंजूर झाली आहे. मात्र अद्यापही त्याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही. शिक्षण विभागातील अधिकारी अजूनही मंत्री महोदयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र दिनी आंदोलन । शिक्षणमंत्र्यांना पाठविला ई-मेल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊन कालावधीत शासन गोरगरिबांना घरपोच अन्नदान करीत असताना राज्यातील २२ हजार बिनपगारी शिक्षकांनी मात्र हक्काचा घास मिळविण्यासाठी बायको-पोरांसह उपोषण केले. महाराष्ट्र दिनी झालेल्या या अनोख्या ‘घरबसल्या उपोषणा’त जिल्ह्यातील शेकडो शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले.गेल्या २० वर्षांपासून विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांमध्ये काम करणारे शिक्षक या उपोषणात सहभागी झाले. वेतन अनुदान तातडीने वितरित करावे, अशी या शिक्षकांची मागणी आहे.तब्बल २३० आंदोलने केल्यानंतर वेतन अनुदानाची मागणी फेब्रुवारीत विधिमंडळ अधिवेशनात मंजूर झाली आहे. मात्र अद्यापही त्याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही. शिक्षण विभागातील अधिकारी अजूनही मंत्री महोदयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.अखेर महाराष्ट्रदिनी शिक्षकांनी स्वत:च्या घरातच शासनाच्या निषेधाचे, मागण्यांचे फलक लावून सहकुटुंब उपोषण सुरू केले. विशेष म्हणजे, हजारो शिक्षकांनी याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना एका पाठोपाठ हजारो ईमेल आणि उपोषणाची छायाचित्रे रवाना केलीत. त्यामुळे ना. गायकवाड यांनी तातडीने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची व्हीसी घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, आर्णी, मारेगाव, घाटंजी, झरी, दारव्हा अशा सर्वच तालुक्यातील विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी या उपोषणात सहकुटुंब सहभाग घेतला. आता शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Teacherशिक्षक