शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्याकडे ८२ लाखांची अपसंपदा

By admin | Updated: October 11, 2014 23:13 IST

सुमारे ८२ लाख ७२ हजार ३६१ रूपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा ठपका ठेवीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका सेवानिवृत्त अधीक्षक अभियंत्याला अटक करण्यात आली. तसेच वाममार्गाने

‘एसीबी’ची कारवाई : पत्नीलाही अटकयवतमाळ : सुमारे ८२ लाख ७२ हजार ३६१ रूपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा ठपका ठेवीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका सेवानिवृत्त अधीक्षक अभियंत्याला अटक करण्यात आली. तसेच वाममार्गाने संपत्ती गोळा करतानना प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवीत त्याच्या पत्नीविरूध्दही गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. ही कारवाई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.दिनेशकुमार दौलतराव तायवाडे (६८) रा. शिवाजीनगर यवतमाळ असे बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी अटक केलेल्या सेवानिवृत्त अधीक्षक अभियंत्याचे तर माधुरी दिनेशकुमार तायवाडे (५९) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. सेवानिवृत्तीपूर्वी दिनेशकुमार तायवाडे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमरावती मंडळात कार्यरत होते. या काळात त्यांनी अधिकाराचा गैरवापर करीत लाखोंची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याची तक्रार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली. तक्रारकर्त्याने नमूद केलेल्या मालमत्तेची लाचलुचपत विभागाने बारकाईने चौकशी केली. त्यामध्ये अभियंता तायवाडे यांच्याकडे तब्बल ८२ लाख ७२ हजार ३६१ रूपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. लाचलुचपत विभागाने ही मालमत्ता सील केली असून अभियंता तायवाडे आणि त्यांची पत्नी माधुरी या दोघांविरूध्द वडगाव रोड पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या १३(१)(ई), १३(२) आणि भादंवि १०९ कलमान्वये गुन्हा नोंदविला. तसेच त्यांना अटकही करण्यात आली. कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक एस. एन. जामकर, नितीन लेव्हलकर, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, गजानन राठोड, अमोल महल्ले, अरूण गिरी, शैलेश ढोणे, अमीत जोशी, निलेश पखाले, अनील राजकुमार, सुधाकर मेश्राम, भारत चिरडे, किरण खेडकर यांनी सहभाग घेतला. (स्थानिक प्रतिनिधी)