शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा ग्राहक मंचचा वीज कंपनीला दणका

By admin | Updated: April 20, 2015 00:02 IST

पांढरकवडा येथील इंदिरानगरातील अर्जून गोविंदराव कुडमते (६२) यांना विद्युत कंपनीने वाजवी वीज बिलाची आकारणी करावी, ...

अवाजवी बिल : वृद्ध व्यक्तीला दिलासायवतमाळ : पांढरकवडा येथील इंदिरानगरातील अर्जून गोविंदराव कुडमते (६२) यांना विद्युत कंपनीने वाजवी वीज बिलाची आकारणी करावी, शिवाय मानसिक व शारीरिक त्रास आणि तक्रारीचा खर्च द्यावा, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे. अर्जून कुडमते हे बीपीएल वीज ग्राहक आहे. त्यांना विद्युत कंपनीने प्रत्यक्ष वापरापेक्षा जादा युनीटचे बिल दिले. बिलातील रकमेचा भरणा करण्यास असमर्थ असल्याने त्यांनी विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. मंचच्या प्रभारी अध्यक्ष अ‍ॅड. आश्लेषा दिघाडे आणि सदस्य डॉ. अशोक सोमवंशी यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर युक्तिवाद झाला. यात विद्युत कंपनीने कुडमते यांना सदोष सेवा पुरविल्याचे स्पष्ट झाले. कंपनीने कुडमते यांच्याकडून प्रत्यक्ष वापराच्या युनीटपोटीची रक्कम घ्यावी, शारीरिक व मानसिक त्रासापोटी दोन हजार आणि तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रुपये द्यावे, असा आदेश दिला. या प्रकरणात कुडमते यांची बाजू अ‍ॅड. हनुमंते यांनी मांडली. (वार्ताहर)