शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

‘मौत का कुंआ’ची पिंपळगावात दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST

या परिसरात बहुतांश नागरिक नव्यानेच राहण्यासाठी आलेले असल्यामुळे या खड्ड्याविरोधात फारसे कोणी बोलायला तयार नाही. मात्र काही महिन्यांपूर्वी भूमिगत गटारीसाठी खोदकाम करताना हा खड्डा पडला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. हा खड्डा बुजविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरालगत झालेल्या नवीन वसाहती म्हणजे समस्यांचे माहेरघर बनले आहे. रस्ते, सांडपाणी या समस्यांसोबतच आता खड्ड्यांनी नागरिकांना वैताग आणला आहे. पिंपळगाव परिसरात तर १५ फुट खड्ड्याने ‘मौत का कुंआ’चे रूप धारण केले असून नागरिक जीवघेण्या संकटाला तोंड देत आहेत.काही दिवसांपूर्वीच यवतमाळ नगरपालिकेत विलीन झालेल्या पिंपळगाव परिसरात साई बालाजी पार्क नावाची वसाहत वसली आहे. या ठिकाणी ऐन मुख्य मार्गावरच तब्बल १५ फूट खोल खड्डा पडला आहे. अडीच महिन्यांपासून हा खड्डा जसाच्या तसा कायम आहे.विशेष म्हणजे या परिसरात बहुतांश नागरिक नव्यानेच राहण्यासाठी आलेले असल्यामुळे या खड्ड्याविरोधात फारसे कोणी बोलायला तयार नाही. मात्र काही महिन्यांपूर्वी भूमिगत गटारीसाठी खोदकाम करताना हा खड्डा पडला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. हा खड्डा बुजविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.डुकरं, कुत्रे गडप.. आता माणसं बाकीअडीच महिन्यांपूर्वी खोदलेला खड्डा प्रशासनाने अद्यापही बुजविला नाही. या खड्ड्यात अनेक डुकरं, कुत्रे पडून ठार झाले. आता माणसं पडून मरण्याची प्रशासन वाट पाहात आहे का, असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा