शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या दहशतीने झरीतील अनेक गावे स्वत:हून झाली लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

कोरोनाबाधित महिलेवर सर्वप्रथम झरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यामुळे शनिवारी या ग्रामीण रुग्णालयाकडे एकही रुग्ण फिरकला नाही. महादापूर लगतच्या काही गावातील बाजारपेठ उघडलीच नाहीत, तर लोक आपापल्या घरात थांबून असल्याचे चित्र पहायला मिळाले. झरीतील बाजारपेठदेखील ठप्प होती.

ठळक मुद्देपंचक्रोशीत भय। संपर्कात आलेल्यांना झरीच्या नगरपंचायतीत केले क्वारंटाइन

विठ्ठल पाईलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कझरी : तालुक्यातील महादापूर येथील एका महिलेचा शुक्रवारी कोरोनाने मृत्यू झाल्याने झरीच्या पंचक्रोशीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी कोरोनाच्या भयाने लगतची अनेक गावे स्वत:हून लॉकडाऊन झाली. महादापूर गावात शुकशुकाट होता, झरीतील रस्तेदेखील ओस पडल्याचे दिसून आले.कोरोनाबाधित महिलेवर सर्वप्रथम झरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यामुळे शनिवारी या ग्रामीण रुग्णालयाकडे एकही रुग्ण फिरकला नाही. महादापूर लगतच्या काही गावातील बाजारपेठ उघडलीच नाहीत, तर लोक आपापल्या घरात थांबून असल्याचे चित्र पहायला मिळाले. झरीतील बाजारपेठदेखील ठप्प होती.दरम्यान, कोरोनाबधित महिलेच्या थेट संपर्कात आलेल्या १६ जणांना झरी नगरपंचायतीमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळला पाठविण्यात आले आहेत. दुर्दैवाने रुग्ण संख्या वाढली तर खबरदारी म्हणून संबंधितांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाइन करण्यासाठी बिरसाईपेठ येथील जिल्हा परिषद शाळा प्रशासनाने ताब्यात घेतली असून या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.महादापूर गाव संपूर्ण सील करण्यात आले असून हे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या गावात ये-जा करता येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ग्रामीण आणि दुर्गम भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. कारोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी आता झरी तालुक्यातील ग्रामीण नागरिकही खबरदारी घेताना दिसून येत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या