शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या वेळेवरील निर्णयाने गोंधळ

By admin | Updated: October 29, 2016 00:15 IST

नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याला अवघे २४ तास उरले असताना अगदी शेवटच्या घटकेला

नगरपरिषद रणधुमाळी : भाजपाची साद, मात्र शिवसेनेला श्रेष्ठींच्या आदेशाची प्रतीक्षायवतमाळ : नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याला अवघे २४ तास उरले असताना अगदी शेवटच्या घटकेला सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने युतीचा प्रस्ताव पुढे आला. शेवटच्या क्षणी नेमके कोणते गणित जुळवावे अशा पेचात स्थानिक नेतृत्व अकडले आहे. भाजपाने युतीसाठी साद घातली असली तरी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना मात्र मातोश्रीच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील आठ नगरपरिषदेत भाजप-शिवसेनेने स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी केली. नगराध्यक्षासह नगरसेवक पदाचे उमेदवार निश्चित केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत लढायचे या मनसुब्याने उतरलेल्या कार्यकर्त्यांना आता युती करण्यास सांगितले जात आहे. भाजपाकडून पुसद, उमरखेड, दारव्हा, दिग्रस येथे युती करून लढण्याची साद घातली जात आहे. त्या दृष्टीने चर्चा केली जात आहे. मात्र यवतमाळ, वणी, घाटंजी, आर्णी येथे दोन्ही पक्ष कोणत्याही परिस्थितीत सोबत लढण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही पक्षातील श्रेष्ठींनी पक्ष वाढीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत ऐन शेवटच्या क्षणी युतीची भाषा बोलली जात आहे. प्रत्यक्षात याकडे दुर्लक्ष करून स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. नामांकन दाखल केल्यावर माघार घ्यायची नाही, असाही निश्चित उमेदवारांनी केला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)