शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

ट्रॅक्टरवर धडकून बसचालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:26 PM

पांढरकवडा मार्गावर वटबोरीजवळ एसटी बस शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली. यात बसचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर २१ प्रवासी जखमी झाले. जखमींना यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले.

ठळक मुद्दे२१ जखमी : यवतमाळ-पांढरकवडा मार्गावर वटबोरीजवळ अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पांढरकवडा मार्गावर वटबोरीजवळ एसटी बस शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली. यात बसचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर २१ प्रवासी जखमी झाले. जखमींना यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले.अजय रामदुलारे श्रीवास (५९) रा. शिंदेनगर यवतमाळ मृताचे नाव आहे. पांढरकवडा आगाराची बस (एम.एच.०६ एस ८८२४) यवतमाळवरून प्रवासी घेऊन पांढरकवडाकडे निघाली. वटबोरी गावासमोरच्या वळणावर बसची ट्रॅक्टरला धडक बसली. यात विटा भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली थेट एसटी चालकाच्या बाजूने आदळली. यात अजय श्रीवास यांचा जागीच मृत्यू झाला. तर २१ प्रवासी जखमी झाले. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.निवृत्तीच्या तोंडावर मृत्यूएसटीमध्ये बसचालक म्हणून अजय श्रीवास यांनी दीर्घ सेवा दिली होती. या काळात कुठलाही अपघात त्यांच्या हातून घडला नाही. निवृत्तीला जेमतेम महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना त्यांच्या बसला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Accidentअपघात