शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

भीषण आगीत सात लाखांचे साहित्य खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

घोन्सा येथील मुख्य मार्गावर अनिल साळवे यांचे ऑटोमोबाईल आहे. रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला अचानक आग लागली. ही बाब शेजारी असलेल्या दौलत बरतीने यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी अनिल साळवे यांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा मारा केला. मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जाळून खाक झाले. याबाबत वणी येथील अग्निशमन दलाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधितानी दूरध्वनीवर प्रतिसाद दिला नाही.

ठळक मुद्देघोन्सा येथील घटना: ऑटोमोबाईल दुकानासह, फोटो स्टुडिओ व घरालाही लागली झळ

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील घोन्सा येथील उपसरपंच अनिल साळवे यांच्या ऑटोमोबाईल दुकानासह लगतचा फोटो स्टुडिओ व एका घराला रविवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. रुपयांचे नुकसान झाले.घोन्सा येथील मुख्य मार्गावर अनिल साळवे यांचे ऑटोमोबाईल आहे. रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला अचानक आग लागली. ही बाब शेजारी असलेल्या दौलत बरतीने यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी अनिल साळवे यांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा मारा केला. मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जाळून खाक झाले. याबाबत वणी येथील अग्निशमन दलाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधितानी दूरध्वनीवर प्रतिसाद दिला नाही. शटर उघडताना अनिल साळवे यांच्या हाताला दुखापत झाली. या आगीत सात लाख २० हजार रुपयांची हानी झाली. याबाबत अनिल साळवे यांनी सोमवारी सकाळी मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून आगीला वीज वितरण कंपनी जबाबदार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी साळवे यांनी केली आहे. या आगीची झळ लगतच्या जयंत ताजने यांच्या फोटो स्टुडिओला लागली. यात त्यांचे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. बाजुलाच दौलत बरतीने यांच्या घरालाही झळ पोहचली. मात्र युवकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केल्याने जीवितहानी टळली.

टॅग्स :fireआग