शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरच्या वाहनात दारू तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST

शेतशिवारात काढलेली हातभट्टीची दारू विक्रीसाठी आणण्यासाठी कोणाला संशय येणार नाही अशा वाहनाचा उपयोग केला जात आहे. गॅस सिलिंडर डिलिव्हरी अत्यावश्यक सेवेत मोडते. त्याच ऑटोमधून दारू विक्रीसाठी आणण्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला.

ठळक मुद्देपोलीस कारवाई । लॉकडाऊन काळात असाही ‘रोजगार’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनमध्येही बंद दारू दुकानातील स्टॉक पद्घतशिरपणे रिकामा केला जात आहे. तर काहींनी गावठी दारू विक्री सुरु केली. अवधूतवाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करणाऱ्या ऑटोतूनच दारू तस्करी होत असल्याचा प्रकार उघड झाला.शेतशिवारात काढलेली हातभट्टीची दारू विक्रीसाठी आणण्यासाठी कोणाला संशय येणार नाही अशा वाहनाचा उपयोग केला जात आहे. गॅस सिलिंडर डिलिव्हरी अत्यावश्यक सेवेत मोडते. त्याच ऑटोमधून दारू विक्रीसाठी आणण्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. दत्त गॅस एजन्सी आर्णी रोड यांच्या ऑटोमधून (क्रं. एमएच २९-बिडी १११५) गावठी दारू जात असल्याची गोपनिय माहिती जमादार सुरेश मेश्राम यांना मिळाली. यावरून आर्णी नाक्यावर हा ऑटो थांबून झडीती घेतली. त्यामध्ये १५ लिटर दारूची डबकी मिळून आली. चालक मारोती चंपत टेकाम (३८), राहूल चंद्रकार बिजवे (३२) रा. तंबाखे लेआऊट यांना अटक करून अवधूतवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविला. दुसºया कारवाईत एलसीबीने पाटीपुºयातून दोन लाखांची देशीदारु व मुद्देमाल जप्त केला. अमोल श्रावण तेलतुंबडे (३७) रा. आंबेडकरनगर यांच्या घरातून गावठी दारू जप्त केली. टोळीविरोधी पथकाचे प्रमुख मिलन कोयल, विनोद चव्हाण, शहर ठाणे शोधपथकाने कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी