शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेकरिता ९० हेक्टर जमिनीचा अतिरिक्त प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 06:00 IST

वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेकरिता १८३.७९२ किलोमिटरचा लोहमार्ग तयार करण्यात येत आहे. या लोहमार्गाकरिता ११४४.८५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या जमिनीच्या अंतिम निवाड्याचे काम आटोपले आहे. ९५ गावांतील शेतकऱ्यांची जमीन या रेल्वे प्रकल्पात गेली आहे. ही जमीन शासनाच्या ताब्यात घेण्याकरिता रेल्वे प्रशासनाने ५४७ कोटी रुपये जिल्ह्याकडे वळते केले.

ठळक मुद्दे१,१४४ हेक्टरचे भूसंपादन पूर्ण : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गावरील भूसंपादन अंतिम टप्प्यात पोहचले आहे. ९० हेक्टर जमिनीचा अतिरिक्त प्रस्ताव मागविण्यात आला आहे. संयुक्त मोजणीचे कामकाज पूर्णत्वास आले आहे. आतापर्यंत १,१४४ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यात ९५ गावांची जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे.वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेकरिता १८३.७९२ किलोमिटरचा लोहमार्ग तयार करण्यात येत आहे. या लोहमार्गाकरिता ११४४.८५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या जमिनीच्या अंतिम निवाड्याचे काम आटोपले आहे. ९५ गावांतील शेतकऱ्यांची जमीन या रेल्वे प्रकल्पात गेली आहे. ही जमीन शासनाच्या ताब्यात घेण्याकरिता रेल्वे प्रशासनाने ५४७ कोटी रुपये जिल्ह्याकडे वळते केले. जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होताच हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात आला आहे.यानंतरही काही प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याकरिता ९० हेक्टर जमिनीचा अतिरिक्त प्रस्ताव भूसंपादन विभागाकडे आला आहे. यामध्ये यवतमाळ आणि कळंब तालुक्यातील प्रस्तावांचा समावेश आहे. कळंबचे मोजमाप सुरू आहे. यवतमाळातील काही मोजमाप आटोपले आहे. येत्या काही दिवसात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा भूसंपादन विभाग करणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वे