शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

यवतमाळ जिल्ह्यात अपघात; दोन चिमुकल्यांसह आई ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 9:34 PM

येथून मानोराकडे जाणाऱ्या मार्गावरील पॉवर हाऊसजवळ झालेल्या भीषण अपघातात आईसह दोन चिमुकले जागीच ठार झाले, तर त्यांचे वडील गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देवडील गंभीर : दिग्रसनजीकची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथून मानोराकडे जाणाऱ्या मार्गावरील पॉवर हाऊसजवळ झालेल्या भीषण अपघातात आईसह दोन चिमुकले जागीच ठार झाले, तर त्यांचे वडील गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.शीतल शंकर सोंगे (२४), हरिओम शंकर सोंगे (६) आणि सोम शंकर सोंगे (३) अशी अपघातात ठार झालेल्या आई व मुलांची नावे आहे. शंकर पंजाब सोंगे (३३) असे जखमी वडिलांचे नाव आहे.गुरुवारी दुपारी शंकर सोंगे आपल्या दुचाकीने (क्र.एमएच २९ क्यू १६७९) वाई (गौळ) येथून दिग्रसकडे येत होते. त्यावेळी समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या अर्टिगा (क्र. एमएच३९ एल ९२००) या वाहनाने सोंगे यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात हरिओम व सोम हे जागीच ठार झाले. आई-वडील गंभीर जखमी झाले. आई शीतलला उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना कळंबनजीक त्यांचाही मृत्यू झाला.गंभीर जखमी शंकर सोंगे यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती कळताच ठाणेदार रामकृष्ण महल्ले पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. तो पर्यंत अर्टिगाचा चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. अधिक तपास सुरु आहे.

टॅग्स :Accidentअपघात