शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

८० लाखांच्या गौण खनिजाची चोरी

By admin | Updated: January 18, 2015 22:49 IST

गौण खनिजांची चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचली आहेत. गेल्या तीन महिने रेतीघाट लिलावाच्या प्रतिक्षेत होते. याच संधीचा फायदा घेत वाळू माफियांनी रेतीघाटांवर डल्ला मारला.

यवतमाळ : गौण खनिजांची चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचली आहेत. गेल्या तीन महिने रेतीघाट लिलावाच्या प्रतिक्षेत होते. याच संधीचा फायदा घेत वाळू माफियांनी रेतीघाटांवर डल्ला मारला. इतकेच नव्हे तर गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात चोरी झाली. वर्षभरात ९८२ चोरींचे प्रकरणे उघड झाली आहेत. ही चोरी ८० लाखांच्या घरात आहे.जिल्ह्यात असलेली प्रचंड भूसंपदा आणि त्यावर असलेली खनिज संपदा विपूल आहे. रेती घाट, मुरूम, चुनखडी, विटभट्टीसाठी लागणारी माती या गौणखजिन्यांची मोठ्या प्रमाणात चोरी होते. स्थानिक तलाठयांकडे गौण खनिजाच्या चोरीवर निर्बंध ठेवण्याची जबाबदारी आहे. असे असले तरी एका तलाठ्याकडे अनेक गावे येतात. तलाठी मुख्यालयी राहत नाही. याच संधीचा फायदा घेत गौण खनिज चोरट्यांनी जिल्ह्यातील विविध भागात धुमाकूळ सूरू केला आहे. गौण खनिजावर अवैधरित्या डल्ला मारून लाखोंचा महसूल बुडविला आहे. यातील काही प्रकरणे उघड झाली आहे. ९८२ प्रकरणात चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे.जिल्ह्यातील अधिकृत आणि रेकॉर्डवर नसलेल्या रेतीघाटांमधून मोठया प्रमाणात रेतीची चोरी झाली आहे. या चोरीस गेलेल्या रेतीने प्रशासनाच्या महसुलात घट आणन्याचे काम केले आहे. मर्यादित क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात उपसा झाल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. यानंतरही प्रशासन यावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरले आहे. (शहर वार्ताहर)