शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार कामांसाठी ६५ कोटींचा आराखडा

By admin | Updated: May 20, 2014 23:58 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात विविध प्रकारची सहा हजार ९५४ कामे करून २० लाख मनुष्य दिन रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

राळेगाव : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात विविध प्रकारची सहा हजार ९५४ कामे करून २० लाख मनुष्य दिन रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी पंचायत समितीने अंदाजे ६५ कोटी रुपये खर्चाचा बृहत आराखडा तयार केला आहे. ३३३ अपूर्ण कामांवर ६.८६० लाख मनुष्य दिन रोजगार निर्मितीचे लक्ष्य आहे. त्यावर ११.१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. विभागाच्या वार्षिक अर्थसंकल्पातून ७७५ कामे घेतली जाणार आहे. याद्वारे १५.३१ लाख मनुष्य दिन रोजगार निर्मिती साधण्याचे आणि ४१०.५९ लाख रुपये खर्चाचे लक्ष्य आहे. विभागाच्या बृहत नियोजनातील नवीन चार हजार ४७६ कामे घेण्याचे आराखड्यात ठरविले आहे. त्यातून २०.३६६ लाख मनुष्य दिन रोजगाराचे उद्दिष्ट असून त्यावर ४०.५९ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींनी घ्यावयाच्या विविध कामांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले आहे. शेततळे, अनघड दगडी बांध, पाणीपुरवठा विहीर, वैयक्तिक सिंचन विहिरी, वृक्ष लागवड, राजीव गांधी भवन, अंतर्गत रस्ता, पांदण रस्ता, नाली खोदकाम, कच्ची नाली, सार्वजनिक विहिरी, नाला सरळीकरण, कचराकुंडी, रोपवाटिका, वैयक्तिक शौचालये आदी कामांचा यात समावेश आहे. जवळपास ४४ प्रकारची विविध कामे यातून पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)