शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा तालुक्यात डेंग्यूचे ३५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:46 IST

शासकीय तसेच खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर डेंग्यू, मलेरिया, मेंदूज्वरचे रुग्ण दाखल होत आहेत. पहापळ येथे चिकनगुनियाचा एक रुग्ण आढळून ...

शासकीय तसेच खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर डेंग्यू, मलेरिया, मेंदूज्वरचे रुग्ण दाखल होत आहेत. पहापळ येथे चिकनगुनियाचा एक रुग्ण आढळून आला आहे. याबाबत १६ सप्टेंबरला लोकमतने पांढरकवडा शहरात रुग्णसंख्या वाढली या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजू मोट्टेमवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. नगरपरिषद व आरोग्य विभागाचे संयुक्त पथक तयार करण्यात आले असून शहरात वाॅर्डनिहाय घरोघरी हे पथक भेटी देणार आहे. पथकाद्वारे टेमिफॉस ॲक्टीक्टिव्हिटी, फोगिंग, स्प्रिंग करण्यात येत आहे.

कोट : डेंग्यूचा आजार हा साचलेल्या पाण्यातील डासांमुळे होतो. नागरिकांनी ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे, ती जागा साफ करावी. घरातील कुलरमध्ये इतर भांड्यामध्ये साचलेले पाणी काढून टाकावे. ताप अंगावर न काढता तातडीने रुग्णालयात जावे. - संजय मडावी, तालुका आरोग्य अधिकारी पांढरकवडा.

कोट : ८ गाड्यांद्वारे शहरातील १९ ही वाॅर्डातील सुका व ओला कचरा गोळा केला जात असून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. नाल्या साफ ठेवण्यासाठी विशेष लक्ष देऊन फवारणी केली जात आहे. - हर्षल पवार, आरोग्य विभागप्रमुख पांढरकवडा.