शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

पिकाच्या भरपाईसाठी १४ हजारांवर अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:00 IST

वन्यप्राण्यांकडून पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत देण्यात येते. १४ हजार ४०४ शेतकºयांनी नुकसानभरपाईचा दावा केल्यानंतर वन विभागाने चार कोटी ३२ लाखांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. मात्र झालेले नुकसान व मिळणारी मदत यात मोठी तफावत आहे. शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे मेटाकुटीस आला आहे. जंगलालगतच्या शेतांना शासनाकडूनच पक्के कूंपन देण्यात यावे, वन्यजीवांचा बंदोबस्त करावा अशा स्वरूपाच्या मागण्या होत आहे.

ठळक मुद्देवन्यप्राण्यांचा उपद्रव : शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वन्यप्राणी व शेतकरी हा जुनाच संघर्ष आता नव्याने पेटला आहे. २०१९-२० या खरीप हंगामात वन्यप्राण्यांनी सर्वच पिकांचे मोठे नुकसान केले आहे. वन्यजीवांचा बंदोबस्त करणे कायद्याच्या चाकोरीत बसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना डोळ्यादेखत पिकांचे नुकसान होताना पहावे लागते. मेहनतीने फुलविलेले पीक रानडुक्कर, निलगाय, हरीण हे वन्यप्राणी काही तासातच पीक उद्ध्वस्त करतात. वन विभागाकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील १४ हजार ४०४ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे.वन्यप्राण्यांकडून पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत देण्यात येते. १४ हजार ४०४ शेतकºयांनी नुकसानभरपाईचा दावा केल्यानंतर वन विभागाने चार कोटी ३२ लाखांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. मात्र झालेले नुकसान व मिळणारी मदत यात मोठी तफावत आहे. शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे मेटाकुटीस आला आहे. जंगलालगतच्या शेतांना शासनाकडूनच पक्के कूंपन देण्यात यावे, वन्यजीवांचा बंदोबस्त करावा अशा स्वरूपाच्या मागण्या होत आहे.पीक वाचविण्यासाठी बरेचदा शेतकरी कायदा हातात घेतात. मात्र त्यातही त्यांचेच नुकसान होते. शेतातील पीक वाचविणारा शेतकरीच वन्यप्राण्यांची शिकार केल्याच्या गुन्ह््यात अडकतो.

टॅग्स :Farmerशेतकरीforest departmentवनविभाग